Schools Reopen Across India देशातील ठराविक शाळा आजपासून सुरु;सरकारच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक

LatestLY Marathi 2020-10-27

Views 41

तब्बल ५ महिन्यांच्या कालावधीनंतर देशातील शाळा सोमवारपासून विद्यार्थ्यांसाठी प्रवेशद्वार उघडले आहेत.अनलॉक ४ अंतर्गत केंद्र सरकारने राज्यांना २१ सप्टेंबरपासून पुन्हा शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.जाणून घ्या अधिक.

Share This Video


Download

  
Report form