Raigad Building Collapse: Tariq Garden Building दुर्घटना प्रकरणी 5 जणांविरूद्ध गुन्हा दाखल

LatestLY Marathi 2020-10-27

Views 4

महाड मध्ये तारिक गार्डनही रहिवासी संपूर्ण कोसळल्याने दुर्घटनेमध्ये सध्या मातीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे.दरम्यान आता या प्रकरणामध्ये रायगड पोलिसांनी 5 व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.जाणून घ्या सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS