कोरोना व्हायरसचा संसर्ग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही झाला आहे. त्यांच्यावर सध्या वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.दरम्यान, त्यांची प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.जाणून घ्या अधिक माहिती.