जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री Mehbooba Mufti यांची सुटका; १४ महीने होत्या नजरकैदीत

LatestLY Marathi 2020-10-27

Views 19

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मूफ्ती यांची मंगळवारी रात्री कैदेतून सुटका करण्यात आली आहे.कैदेतून सुटताच मेहबुबा यांनी पुन्हा एकदा आपला राग व्यक्त केला आहे.जाणून घ्या सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS