Earthquake In Maharashtra: आज पहाटे नाशिक, पालघर सौम्य भूकंपाच्या धक्क्याने पुन्हा हादरलं

LatestLY Marathi 2020-10-26

Views 163

भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीने अजून महाराष्ट्राच्या काही भागात नागरिक धास्तावले आहे.नाशिक जिल्ह्याला सलग दोन दिवस तर पालघरला 48 तासांच्यापेक्षाही कमी कालावधीमध्ये सलग 5-6 भूकंपाचे धक्के जाणवले.जाणून घ्या अधिक माहिती व्हिडिओमधून.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS