Monorail & Metro Services Resume In Mumbai: मुंबईत मोनो, मेट्रो पुन्हा सेवेत दाखल; जाणून घ्या नियम

LatestLY Marathi 2020-10-26

Views 7

महाराष्ट्रात आता मिशन बिगेन अगेन च्या अंतर्गत गोष्टी सुरु होण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे जवळपास ६ महिन्यांहून अधिक काळासाठी ठप्प असणारी मेट्रो सेवा पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS