Road Accidents In India: भारतात रस्ते अपघातात 1,54,732 जणांचा मृत्यु; ४ लाखांपेक्षा जास्त अपघात

LatestLY Marathi 2020-10-15

Views 1

भारतामध्ये २०१९ साली तब्बल 4,37,396 रस्ते अपघातांची नोंद झाली असून त्यातील 1,54,732 एवढ्या लोकांचा मृत्यु झाला व 4,39,262 लोक जखमी झाले आहेत अशी माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (NCRB ) ताज्या आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. जाणून घ्या या रिपोर्टबद्दल अधिक सविस्तर

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS