अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्र्म्प यांची कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी Walter Reed National Military Medical Center मध्ये दाखल करण्यात आले.मात्र आता 4 दिवसांच्या उपचारांनंतर डॉनल्ड ट्रम्प व्हाईट हाऊस वर परतले आहेत.जाणून घ्या अधिक अपडेट.