Chala Hawa Yeu Dya: भाऊ कदम यांच्या निरागस चेहऱ्यामागे दडलाय हास्यसम्राट | Bhau Kadam Biography

Views 11

#Bhaukadam #ChalaHawaYeuDya #Comedy #laughter #Hasyakallol

भाऊ कदम. मराठी माणसांमध्ये भाऊ कदम हे नाव परिचित नसेल असा माणून क्वचितच सापडेल. भाऊ कदम यांचं विनोदाचं टायमिंग एवढं परफेक्ट आहे की, समोरच्या माणसाला कळण्याच्या आत लोकांमध्ये हास्याचा खळखळाट सुरू होतो. भाऊंचा निरागस चेहरा पाहून हा माणूस एवढा विनोदी असू शकेल हे कोणालाही वाटत नाही. मात्र या निरागस चेहऱ्याच्या पाठीमागे एक विनोदवीर दडलाय हे अनेकांना जाणवतं देखील नाही. भाऊ यांचा फु बाई फु असो वा चला हवा येऊ द्या कार्यक्रम असो. भाऊ च्या एन्ट्रीवरच टाळ्यांचा कडकडाट होतो. मात्र भाऊ आज ज्या ठिकाणी आहेत ते मिळवण्यासाठी त्यांना खूप स्ट्रगल करावा लागलाय. आज आपण त्यांच्या स्ट्रगलबद्दलच जाणून घेणार आहोत.


एकापेक्षा एक धमाकेदार अस्सल मराठी विनोद, मिम्स, आणि मजेदार व्हिडीओ फक्त हास्यकल्लोळवर..

आम्हाला फेसबुकवर फॉलो करण्यासाठी लाईक करा आमचं पेज
https://www.facebook.com/hasyakallol

आम्हाला इन्स्टाग्रामवर फॉलो करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
https://www.instagram.com/hasyakallol/

ट्वीटरवर आम्हाला फॉलो करण्यासाठी क्लिक करा या लिंकवर
https://twitter.com/hasyakallol

पिंट्रेस्टवर आम्हाला फॉलो करा..
https://in.pinterest.com/HasyaKallol/

Youtube वर आम्हाला सबस्क्राईब करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
https://www.youtube.com/c/Hasyakallolchannel

वर आम्हाला फॉलो करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
https://www.dailymotion.com/Hasyakallol

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS