Thane Covid-19 Update: ठाण्यामध्ये एका दिवसात १,३२३ नवे कोरोना रूग्ण; एकूण आकडा ७० हजारांच्या वर

LatestLY Marathi 2020-07-22

Views 54

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.महाराष्ट्रात मुंबई नंतर ठाणे विभागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.ठाण्यात आज 1 हजार 323 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. पाहा ठाणे विभागाचे कोरोना अपडेट.

#COVID-19 #Thane #Mumbai

Subscribe to LatestLY Marathi: https://www.youtube.com/channel/UCmbEgQlkQhQESyy_mhChOIA?view_as=subscriber
Like us on Facebook: https://www.facebook.com/LatestLYMarathi/

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS