सत्यनारायण पूजेचा महाप्रसाद आज्जीच्या खास टिप्स सह|Satyanarayan Prasad Shira Recipe by Aajis Kitchen
आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत श्रावण महिन्यातील आणि गौरी गणपती मधील सत्यनारायणाच्या पूजेचा महाप्रसाद कसा बनवायचा ह्याची रेसिपी
महाप्रसाद बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे
साहित्य
१)बारीक रवा
२)साजूक
३)तूप
४)दूध
५)साखर
६)सुक्का मेवा
७)केळ
८)व्हीलायची पुड
*Aaji's Kitchen*
नमस्कार
मी तुम्हा सर्वाची आजी,
आजच्या धावपळीच्या जीवनात रोज काय भाजी करावी
किंवा सुट्टीच्या दिवशी आणि मराठी सणासुदीला काय बेत करावा असा प्रश्न तूम्हाला नेहमीच पडत असेन.
आता चिंता नको तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन
आजीस् किचन *Aaji's Kitchen* आले आहे.
आमच्या येथे सर्व पारंपारिक आणि आजच्या काळातील शाकाहारी आणि मासांहार पदार्थांची
रेसिपीस तूम्हाला शिकायला मिळतील.
मग चला आणि आत्ताच आजीस् किचनस् च्या चॅनेलला
सबस्काइब करा. आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना शेअर करा.
धन्यवाद
*Aaji's Kitchen*
Authentic Maharashtrian Recipe
Aaji's Kitchen
Shravan month is on. There is a tradition to do Satyanarayan puja at home during this month. SO prasadacha sheera is a must for puja. You can try this recipe at home and drop a comment for me. Do not forget to like, share and subscribe.
#सत्यनारायणमहाप्रसाद#satyanarayanprasad#aaji'skitchen
Please Take a Moment To Like And Subscribe
http://www.youtube.com/c/AajisKitchen
Business Inquiries
[email protected]हिरवी मुगाची भाजी
https://youtu.be/i1YikwKUMNc
खार वांग
https://youtu.be/a_TgP6Z2lhE
शिल्लक असलेल्या चपाती चा खाकरा
https://youtu.be/FTf1LWMCtJ8
कारल्याचे लोणचे
https://youtu.be/upS61Gvhd20
चिकन मसाला
https://youtu.be/Qg6AnIvfTgQ
वांग्याचे काप
https://youtu.be/eddC7E0ruhQ
दोडक्या चा शीरांचा ठेचा
https://youtu.be/MQR5Gd1IR1s
गाठी शेव ची सुकी भाजी
https://youtu.be/0pTUNg9Lo4U
कोथिंबीर वडी
https://youtu.be/rxZjkuWEAzo
छोले मसाला
https://youtu.be/wCICs3YtqOY
मुग डाळी ची खिचडी
https://youtu.be/J5oR_v_41UE
साबुदाणा खचडी
https://youtu.be/8xYmGJQ6unc
डाळ वडे
https://youtu.be/Zb50qM0PQes
शेजवान चटणी
https://youtu.be/B_QPFBnkO7s
मटकी उसळ
https://youtu.be/SFyfAplQKoU
कांदा खोबरे वाटण
https://youtu.be/tgALveLLVfU
चिकन रस्सा भाजी
https://youtu.be/xoS5IUbsNRQ
शिल्लक चिकन रस्सा भात
https://youtu.be/osubaXjsOw8
हिरव्या मिरचीचा ठेचा
https://youtu.be/6tJ-8iFOy_4
https://youtu.be/DK_L_Roaxf0
खारी शंकरपाळी
https://youtu.be/aUjwr0l2Vxo
गोड शंकरपाळी
https://youtu.be/9AUmCcsKlA8
सुरळी वडी
https://youtu.be/Dl2V4r6_OwU
Facebook
https://www.facebook.com/aajis.kitchens
Instagram
https://www.instagram.com/p/CBT2cNtJVzE/?igshid=1oer0i4f1wd58
Pinterest
https://pin.it/2caMfbs
Twitter
https://twitter.com/AajiKitchen?s=09