सौंदर्य वाढविण्यासाठी घरीच तयार करा हे फेसपॅक - Homemade Face Pack In Marathi

HEALTHY TIPS 2020-06-13

Views 1

नमस्कार मित्रांनो....
सौंदर्य वाढविण्यासाठी घरीच तयार करा हे फेसपॅक (Homemade Face Pack In Marathi)

सुंदर आणि नितळ त्वचा प्रत्येकीला हवी असते. मात्र आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कामाचा अती ताण, अपूरी झोप आणि धुळ-प्रदूषणाचा तुमच्या त्वचेवर दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे नियमित स्कीन केअर करणं फारच गरजेचं झालं आहे. मात्र त्वचेची काळजी घेण्यासाठी सतत पार्लरचा खर्च प्रत्येकीला परवडेलच असे नाही. शिवाय पार्लरमधील सौंदर्योपचार हे फारच वेळकाढू असल्याने तुमच्याकडे त्याच्यासाठी तेवढा पुरेसा वेळ असेलच असे नाही. पार्लरमध्ये जाण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर कमीतकमी घरी तुम्ही तुमच्या त्वचेची निगा राखणं गरजेचं आहे. अगदी प्राचीन काळापासून सौंदर्य  खुलविण्यासाठी अनेक घरगुती गोष्टींचा वापर केला जातो. स्वयंपाक घरात अनेक गोष्टी असतात ज्यांचा वापर करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. यासाठीच आम्ही तुम्हाला घरीच करण्यासारखे काही फेसपॅक सांगत आहोत ज्यांचा तु्म्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकेल. हे फेसपॅक करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही शिवाय यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला घरात सहज मिळू शकतं. घरी केलेल्या फेसपॅकमध्ये कोणतेही हानिकारक पदार्थ नसल्यामुळे तुम्ही ते निशंकपणे वापरू शकता. कारण त्यामुळे तुमच्या त्वचेचं कोणतंही नुकसान होत नाही.



सौंदर्य वाढविण्यासाठी घरीच तयार करा हे फेसपॅक (Homemade Face Pack In Marathi)
तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook आणि watsapp वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि YouTube वर लाइक आणि subscribe करायला सुधा. #HEALTHYTIPS


घरगुती फेस scrub चा विडिओ मी दुसरा बनवला आहे तो तुम्ही बघू शकता खाली मी त्या विडिओ ची लिंक share केली आहे.
https://youtu.be/ns55sZGjJWg


YouTube LINK :- https://www.youtube.com/channel/UCC2v4MWc0gzQLQBscwntM8g


सौंदर्य वाढविण्यासाठी घरीच तयार करा हे फेसपॅक (Homemade Face Pack In Marathi)
IF YOU LIKE MY CHANNEL DON'T FORGET TO LIKE , SHARE , COMMENT
AND SUBSCRIBE MY CHANNEL AND PRESS THE BELL ICON


धन्यवाद मित्रांनो...
जर आमचा विडिओ तुम्हाला आवडला असेल तर खाली कंमेंट सेकशन मध्ये कंमेंट, लाइक करायला सुद्धा विसरू नका.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS