Riteish Deshmukh & Genelia Deshmukh | जेनेलिया वहिनी, थांबा | Coolie No 1 Wrap Up Party

Rajshri Marathi 2020-03-17

Views 6

मराठी इंडस्ट्रीमधील क्युट कपल रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी सारा अली खान आणि वरुण धवनचा आगमी चित्रपट ‘कूली नंबर १’ चित्रपटाच्या रॅप अप पार्टीमध्ये हजेरी लावली. त्यावेळी फोटोग्राफर्सनी जेनेलियाला वहिनी म्हणून हाक मारताच तिने दिलेली रिएक्शन सोशल मीडियावर वायरल झालीय. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale #riteishgenelia

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS