शिवजयंतीनिमित्त अंगाला काटा येईल असे दमदार भाषण | SPEECH ON SHIVAJI MAHARAJ|

INFORMATION TOWN 2020-03-08

Views 24

शिवाजी महाराज

पुर्ण नाव : शिवाजीराजे शहाजीराजे भोसले

जन्मदिनांक : १९ फेबुवारी १६३०

जन्मस्थळ : शिवनेरी किल्ला, पुणे ,महाराष्ट्र


वडीलांचे नाव : शहाजीराजे मालोजीराजे भोसले



आईचे नाव : जिजाबाई शहाजीराजे भोसले



भावांचे नाव : १) संभाजीराजे भोसले
२) व्यंकोजीराजे भोसले


पत्नीची नावे : १) सईबाई
२)सोयराबाई
३)पुतळाबाई
४)काशीबाई
५)लक्ष्मीबाई
६)गुणवंतबाई
७)सगुणाबाई
८)सकवारबाई


मुलींची नावे : १)सकुबाई
२)दीपाबाई
३)रानूबाई
४)कमळाबाई
५)राजकुनवरबाई
६)अंबिकाबाई



मुलांची नावे : १) छत्रपती संभाजी महाराज
२)छत्रपती राजाराम महाराज

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS