ओठात एक आणि पोटात एक | Couple Conversation Ft. Rinku Rajguru & Chinmay Udgirkar | Makeup

Rajshri Marathi 2020-02-17

Views 14

Boyfriend आणि Girlfriend मधले Cute संवाद आपण सगळ्यांनीच ऐकले आहेत. पण हे सगळेच संवाद खरे असतात का ? तर अजिबात नाही. म्हणजे मनात एक असतं आणि तोंडावर एक असतं. आता ते नेमकं कसं तर बघा आमच्या या भन्नाट व्हिडीओमधून. Reporter : Darshana Tamboli Concept Director: Prajish Prabhakaran Camermen: Faizan Ansari, Vinay Pande Editor: Omkar Ingale #MakeUpTheFilm #RinkuRajguru #ChinmayUdgirkar

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS