झी मराठीवरील एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि ही मालिका 'स्वराज्यरक्षक संभाजी'. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांचे जीवनचरित्र या मालिकेद्वारे प्रेक्षकांना अनुभवण्याची संधी मिळाली. दोन वर्षाच्या प्रवासानंतर ही मालिका आता शेवटच्या टप्प्यात आली असून लवकरच या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होईल अशी बातमी समजतेय. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Mahesh Mote