घटनेच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने नागरिक उतरले रस्त्यावर

DivyaMarathi_DB 2020-02-04

Views 714

वर्धा-माणुसकीला काळिमाफासणारी घटना जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातील नंदोरी चौरस्त्याजवळ घडलीया घटनेच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात आले

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS