Ratris Khel Chale 2 Episode Update | गावातील पुरुषांकडून शेवंताचा छळ | Zee Marathi | Episode Update

Rajshri Marathi 2020-02-04

Views 6

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात वच्छी आणि नानांना अवदसा घरात येतीये हे दिसत असतं. आणि रात्री तर वच्छी त्या सगळ्यांना घराबाहेर जेवायला वाढते. तेव्हा ते सगळे अण्णांना तेराव्याचं जेवण जेवायला बोलवताना दिवसतात. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form