रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांची मुख्य भूमिका असलेल्या मेकअप सिनेमातील एक गाणं काल रिलीज करण्यात आलं. यावेळी या सिनेमातील गाणी ज्यांनी बनवली त्या संगीत दिग्दर्शकांचा अनुभव कसा होता, बघूया. Reporter- Darshana Tamboli, Cameramen - Faizan Ansari Video Editor- Omkar Ingale