कलर्स मराठीवरील 'स्वामिनी' या मालिकेत एक रंजक वळण पाहायला मिळणार आहे. या मालिकेत महाराणी ताराराणी बाईसाहेब हे नवीन पात्र दिसणार आहे. ही भूमिका मराठी इंडस्ट्रीतील 'या' गाजलेल्या अभिनेत्री साकारणार आहेत. Reporter- KImaya Dhawan, Video Editot- Ganesh Thale Footage Courtsey- Colors Marathi #swamini #colorsmarathi