एकीकडे वरुण धवनचं मिस्टर लेले या सिनेमाचं पोस्टर सगळीकडे चर्चेत असताना कुसुम मनोहर लेले नाटकातील 'मिस्टर लेले' म्हणजेच शशांक केतकरसुद्धा हटके लूकमध्ये दिसतोय. यापैकी कोणता मिस्टर लेले तुम्हाला बेस्ट वाटतो हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #kusummanoharlele #marathinatak