सेलिब्रिटी आणि त्यांचे रिअल लाईफ पार्टनर्स याविषयी प्रेक्षकांना कायम उत्सुकता असते. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा असे काही सेलिब्रिटी कपल्स आहेत ज्यांनी रील लाईफ मध्ये एकत्र काम केलंच आहे पण रिअल लाईफमध्ये देखील ते पार्टनर्स फॉर लाईफ आहेत. जाणून घेऊया अशाच सेलिब्रिटी कपल्सविषयी. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #reallifecelebritycouples