SBI Clerk भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 8134 जागांसाठी भरती

Views 9

Total: 8134 जागा (महाराष्ट्र: 865 जागा)

पदाचे नाव: ज्युनिअर असोशिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 जानेवारी 2020 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

परीक्षा:

पूर्व परीक्षा: फेब्रुवारी/मार्च 2020
मुख्य परीक्षा: 19 एप्रिल 2020
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जानेवारी 2020

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS