६० वर्षाचा माणूस २० वर्षाचा दिसू लागेल | सांधेदुखी ते पोटविकार | मणक्यातील गॅप,धष्टपुष्ठ होण्यासाठी

Views 9

मित्रांनो ही आंबाडीची भाजी आहे ही भाजी खाण्याचे एवढे जबरदस्त फायदे आहेत का जीवन संजीवनी आहेत आपल्या health साठी पूर्वीच्या काळातील लोकांचे अन्न म्हणजे हीच अंबाडीची भाजी व मोहाची फुले असायची. ज्वारीच्या कन्या टाकून शिजवलेली ही भाजी किवा भाकरी आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी खूप पौष्टिक असते. म्हणजे वजन कमी करणे धष्टपुष्ट होण्यासाठी पचनशक्ती वाढवण्यासाठी केस मजबूत करण्यासाठी शरीर कांतीमध्ये सुधारणा त्वचेचा रंग गोरा करणे, हाडे मजबूत करणे ते पोट साफ करण्या पर्यंत कितीतरी जबरदस्त फायदे या भाजीचे आहेत.
ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता अाहे अशांनी ही भाजी अवश्य खाल्ली पाहिजे. जणू ही रक्त वाढविणारी मशिन आहे. दहा पंधरा दिवसांत माणूस धष्टपुष्ट होईल.
साठ वर्षाचा माणूस वीस वर्षाचा दिसू लागेल एवढी शरीराची कांती वाढेल. त्वचेचा रंग गोरा होईल. पचनशक्ती खराब आहे व पोट साफ होत नाही अशांनी रात्री ही भाजी खाल्ली तर सकाळी आपले पोट खळखळून साफ होईल. जुनीपुराणी घाण टमाटर आलूचे टरफल मिरचीचे टरफल असेल पोटात मळाच्या गाठी झाल्या असेल त्या सर्व विरघळून बाहेर येईल.
मलावरोध मुळव्याध कॅन्सर पोट दुखणे अल्सर गॅसेस होणे पोट फुगणे आणि कितीतरी भयंकर पोटविकार मरेपर्यंत येणार नाही. आयुष्यात आपल्याला कोणत्याही प्रकारचे रोग होणार नाही व शरीर तंदुरुस्त बलवान होईल. डोळ्याचे कोणतेही रोग होणार नाही. ज्यांची दृष्टी कमजोर झाली आहे रातांधळेपणा आहे म्हणजे ज्यांना रात्रीचे दिसत नसेल तर त्यांना दिसण्यासाठी दृष्टी चांगली होण्यासाठी चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी ही भाजी खाल्ली पाहिजे. आयुष्यात दृष्टी जाणार नाही.
हाडे ठिसूळ कमजोर आहे थोडा धक्का लागला तर हाड मोडायला लागते याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. हा रोग असला तर आपल्याला सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी खांदा दुखणे अंग दुखणे पाठ दुखणे पाठिचा मनका दुखणे व मणक्यातील गॅप भरून निघण्यासाठी ही भाजी नियमित खाल्ली पाहिजे. हात पाय दुखणे, पायाच्या पोटऱ्या दुखणे हातापायाचे पेर दुखणे पायाचे घोटे दुखणे हाताचे कोपर दुखणे छातीत दुखणे टाचा दुखणे अंग दुखणे

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS