Sur Nava Dhyas Nava | सूरवीरांच्या गाण्यांवर थिरकल्या मराठी अभिनेत्री | Colors Marathi | Varsha Usgaonkar

Rajshri Marathi 2019-12-23

Views 1

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा स्वप्न स्वरांचे स्वप्न साऱ्यांचेच्या मंचावर लावली प्रिया बेर्डे, वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे-वीज या अभिनेत्रींनी हजेरी. सुरवीरांच्या गाण्यावर यावेळी त्यांनी थिरकत स्वतःदेखील गाणी सादर केली. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale, Footage Courtsey- Colors Marathi #colorsmarathi

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS