Ratris Khel Chale 2 Episode Update | माधवला समजलं अण्णा - सुषमामधील नातं | Zee Marathi | Episode Update

Rajshri Marathi 2019-12-23

Views 1

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात अण्णा सुषमाला तुळशीचं पाणी पाजायला येतात, तेव्हा चोंट्या रक्ताच्या नात्यातील पुरुष म्हणजे तुम्हीच आहात असं बोलतो. सुषमा आणि अण्णांमधील नातं माधव समोर आलं. आता पुढे काय होणार ? Reporter- Pooja Saraf, Video Editor- Omkar Ingale #ratriskhelchale2

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS