Maharashtra cha Favourite Kon? | Rasika sunil | रसिका पुन्हा आली, आता एक वेगळी भूमिका

Rajshri Marathi 2019-12-12

Views 4

Maharashtra Cha Favourite Kon ? पुरस्कार सोहळ्याला अभिनेत्री रसिका सुनील एका वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सोहळ्याच्या रेड कार्पेट सोहळ्याचं सूत्रसंचालन ती करणार आहे. यासाठी तिने केलेली तयारी जाणून घेऊया या interviewमध्ये! Reporter- Darshana Tamboli, Camera-Faizan Ansari, Video Editor-Omkar Ingale #rasikasunil

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS