झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ? पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अंकुश चौधरीने हजेरी लावली. यावेळी त्याने #पुन्हानिवडणूक वर त्याची प्रतिक्रिया दिली. Watch this video to know more. Reporter-Darshana Tamboli, Camera- Rishabh Jain, Video Editor- Omkar Ingale #ankushchaudhari