Ratris Khel Chale 2 | वच्छी हरवली | Episode update | Zee Marathi

Rajshri Marathi 2019-11-27

Views 6

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात वच्छी शोभाला संपूर्ण गावात शोधत फिरत असते. ती शोभा हरवल्याचे पोस्टर्स घेऊन फिरत असते. आबा तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतात मात्र ती घरातून आता नाहीशी झाली आहे. कुठे गेली असेल ती ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #ratriskhelchale2

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS