दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित फत्तेशिकस्त या आगामी भव्य ऐकतिहासिक सिनेमासाठी बनवण्यात आलेला भव्य सेट आणि त्यामागे घेतलेली मेहनत जाणून घेऊया या सिनेमाचे art director प्रतीक रेडीज यांच्याकडून. Reporter : Darshana Tamboli Video Editor : Omkar Ingale Camera- Gaurav Borse and Abhishek Deshmukh