‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमध्ये नंदिता वहिनी ही महत्त्वाची भूमिका अभिनेत्री धनश्री काडगांवकरने साकारली आहे. या मालिकेमध्ये ज्याप्रमाणे राणादा आणि अंजली या महत्त्वाच्या व्यक्तीरेखा आहेत. तशीच वहिनीसाहेबांचीही आहे. मात्र आता त्या मालिकेचा निरोप घेणार आहेत. धनश्रीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote