झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शोभाचा अण्णा आणि शेवंताला मारायचा कट होता हे अण्णांना आधीच समजलं होतं म्हणूनच ते मुद्दाम शोभाशी चांगले वागत होते. मात्र वेळ आली आणि अण्णांनी तिला पिंपात तोंड दाबून मारून टाकलं हे सत्य ते शेवंता समोर उघड करतात. Reporter : Pooja Saraf Video Edior : Omkar Ingale #Ratriskhelchale2