Ratris Khel Chale 2 | शोभा आली अण्णांचा जीव घ्यायला | Episode Update | Zee Marathi

Rajshri Marathi 2019-11-07

Views 29

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शोभाचं भूत अण्णांना दिसतं. आणि शोभाला अण्णांचा जीव घ्यायचा आहे असं ती अण्णांना सांगते. तिची ती अवस्था बघून अण्णा घाबरून खालीच पडतात. Reporter : Pooja Saraf Video Edior : Mahesh Mote #Ratriskhelchale2

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS