Ratris Khel Chale 2 | शोभाची सुटका की अंत ? | Episode Update | Zee Marathi

Rajshri Marathi 2019-10-31

Views 3

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शोभा शेवंताच्या अडगळीच्या खोलीत अडकून गेलेली असते. मात्र दुसऱ्या दिवशी ती शेवंताच्या घरी एक वेगळंच रूप धारण करून येते. आणि शोभा खरंच त्या खोलीतून बाहेर पडली आहे का की तिथेच तिचा अंत झाला आहे? Reporter : Pooja Saraf Video Edior : Mahesh Mote

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS