अमरावती - स्वाभिमानी पक्षाचे वरूड मोर्शी मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्या गाडीवर मतदानाच्या दिवशीच सकाळी हल्ला करण्यात आला यात त्यांची अख्खी गाडी पेटवण्यात आली स्वभिमानीने याविरोधात तक्रार दाखल केली तर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींनी थेट भाजवर आरोप केला आहे