झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार सोहळ्यात माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत गुरूच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या देवेन्द्र दोडके याना सर्वोत्कृष्ट वडील हा पुरस्कार मिळाला. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, CameraMen- Faizan Ansari, Video Editor- Mahesh Mote. #zeemarathiawards2019