पुरस्कार मिळणं म्हणजे कामाची पोचपावती | Sarita Mehendale wins Zee Marathi Award 2019 | Bhaago Mohan Pyaare

Rajshri Marathi 2019-10-24

Views 17

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार सोहळ्यात सरिता मेहेंदळेला लक्स गोल्डन ब्युटी अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. यावेळी तिने पुरस्कार मिळणं म्हणजे कामाची पोचपावती मिळण्यासारखं आहे असं वक्तव्य केलं. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, CameraMen- Faizan Ansari, Video Editor- Mahesh Mote. #zeemarathiawards2019

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS