विक्रांत सरंजामे या गाजलेल्या व्यक्तिरेखेनंतर अभिनेता सुबोध भावे सोनी मराठीवरील मराठी बाणा या एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. मराठी बाणा हा कार्यक्रम लवकरच सोनी मराठीवर प्रसारित होणार आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #subodhbhave