नवरात्री आता काही दिवसावर आहेत. म्हणूनच या नवरात्रीत तुम्ही कसं stylish दिसाल यासाठी काही स्पेशल लूक्स आम्ही घेऊन आलोय. आजच्या #TMI with Reena च्या नवरात्री स्पेशल भागात पहा गरब्याची झटपट तयार होण्याच्या खास टिप्स. Host- Reena Aggarval, Director- Darshana Tamboli, DOP- Faizan Ansari, Gaurav Borse, Video Editor- Omkar Ingle.