Triple Seat | नाते हे कोणते... | Song Out | Ankush Chaudhari, Shivani Surve

Rajshri Marathi 2019-10-16

Views 119

संकेत पावसे दिग्दर्शित ट्रिपल सीट या सिनेमाचं 'नाते हे कोणते' गाणं रिलीज करण्यात आलं. या गाण्यात अंकुश चौधरी आणि शिवानी सुर्वे यांच्यातील केमिस्ट्री दिसून येतीये. हा सिनेमा २४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS