अभिनेत्री सोनाली बेंद्रेला गेल्यावर्षी कॅन्सरचं निदान झालं. अमेरिकेत कॅन्सरच्या उपचारासाठी गेलेल्या सोनालीने स्वतःला आनंदी ठेवत, जिद्दीने या आजारावर मात केली. या काळात तिने केलेले लूक हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. सोनालीचा हा सगळा प्रवास जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #sonalibendre