हाऊसफुल्ल 4 या आगामी बॉलिवूड सिनेमाच्या ट्रेलर लौंचवेळी अभिनेता अक्षय कुमार आणि रितेश देशमुखने हजेरी लावली. यावेळी अक्षयने त्याच्या चाहत्यांशी चक्क मराठीत संवाद साधला. पाहूया हा खास व्हिडीओ! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #housefull4 #akshaykumar