झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २मध्ये पाटणकरांना देखील अण्णा आणि शेवंताच्या नात्याबद्दल समजतं आणि ते वाड्यावर अण्णांना जाब विचारायला जातात तेव्हा अण्णा पाटणकरना विहिरीपाशी घेऊन जाऊन तुला जगण्याचा काही अधिकार नाही असं म्हणतात. पाटणकरांचा जीव जाणार का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale