चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर बसविली जाते. देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुक्ल तृतीया(अक्षय तृतीये)पर्यंत तिची पूजा केली जाते. या महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते अशी कल्पना आहे. हा सोहळा कसा साजरा करतात बघा: