Subodh Bhave | सुबोधचं शास्त्रीय गायन | Balgandharva

Rajshri Marathi 2019-09-20

Views 16

बालगंधर्व या गाजलेल्या सिनेमासाठी अभिनेता सुबोध भावेने घेतलेली मेहनत सर्वश्रुत आहे. मात्र बालगंधर्वांची व्यक्तिरेखा साकारताना शास्त्रीय गाण्यांचं लिपसिंक करणं आव्हानात्मक होत. ही गोष्ट सुबोधने कशी साध्य केली जाणून घेऊया या व्हिडीओमध्ये! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #balgandharva #subodhbhave

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS