झी मराठीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत समर आणि सुमीच्या लग्नाची घरी तयारी सुरु झाली आहे. त्यानिमित्त गुरुजी देखील लग्नात लागणाऱ्या सामानाची यादी घेऊन घरी येतात. याचाच अर्थ लग्नाची एकंदरीत तयारी चांगलीच सुरु झाली आहे. Reporter- Pooja Saraf, Video Editor- Ganesh Yadav