आलंय माझ्या राशीला' या आगामी सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला. यावेळी या सिनेमाचे निर्माते आनंद पिंपळीकर उपस्थित होते. त्यांनी या सिनेमाच्या निर्मितीमागचं कारण आणि सिनेमाच्या कथेविषयी सांगितलं. Reporter- Kimaya Dhawan, Cameramen- Faizan Ansari, Video Editor- Ganesh Thale #alaymazyarashila #marathimovie2019