गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता सगळ्यानांच असते. म्हणूनच बाप्पाच्या आगमनाची आपण सगळे करतो. म्हणूनच आज आम्ही लहान मुलांमध्ये असणारी बाप्पाच्या तयारीची उत्सुकता तुम्हाला दाखवतोय. पहा खारी-बिस्कीट या सिनेमाच्या कलाकारांनी सजलेला हा व्हिडिओ. Director- Prajish Prabhakaran, Script And Artist Co-ordination- Darshana Tamboli, Camera- Gaurav Borse And Rishabh Jain, Special Effects- Aliasgar Kagarwala, Graphics- Avikant Satam.