अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे यांच्या घरी जवळजवळ ४ वर्षांनी नवसाच्या बाप्पाचं आगमन झालं आहे. या निमित्त खारी बिस्कीट या बहीण भान मिळून अभिनय आणि स्वानंदीशी खूप गप्पा मारल्या आहेत. Reporter : Darshana Tamboli, Cameraman : Faizan Ansari Video Editor : Omkar Ingale