बाळुमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका विक्रमला लग्न करायचं नाहीये, मात्र त्याच्या घरचे मागे लागले आहेत. आणि या सगळ्या गोष्टीमुळे पाटील आणि त्याच्या बायकोचा सतत अपमान होत असतो. ते विक्रमला आवडत नाही त्यामुळे तो गळफास लावायला जातो. मात्र बाळूला ते आधीच समजत आणि तो विक्रमाचे प्रम वाचवतो. Reporter- Pooja Saraf, Video Editor- Ganesh Thale